Ad will apear here
Next
साहित्याच्या पारावर : ४२वी मैफल (व्हिडिओ)
‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ४२व्या भागात लेखिका, वीरमाता आणि निवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा गोरे आणि लेखिका व चिकित्सक मानसशास्त्रज्ञ ऊर्मिला सुधीर सावंत सहभागी झाल्या होत्या. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. अनघा मोडक आणि प्रा. सुचिता कृष्णप्रसाद या वाचक प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या होत्या.








 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UUQCCV
Similar Posts
साहित्याच्या पारावर : ३०वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३०व्या भागात डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि राजीव जोशी हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून रंजना पाटील आणि राजन पाटकर हे सहभागी झाले होते...
साहित्याच्या पारावर : ४४वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ४४व्या भागात ज्येष्ठ लेखक डॉ. अनंत लाभसेटवार आणि लेखक, गीतकार बाळासाहेब लबडे सहभागी झाले होते. डॉ. लतिका भानुशाली यांनी संवादकाची भूमिका निभावली. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर सोनवणे वाचक प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
साहित्याच्या पारावर : २०वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या २०व्या भागात लेखक, माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे आणि इतिहास संशोधक, लेखक, वक्ते राज कुलकर्णी सहभागी झाले होते. डॉ. लतिका भानुशाली यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक प्रमोद पवार आणि प्राध्यापिका,
साहित्याच्या पारावर : ‘ग्रंथाली’च्या फेसबुक पेजवर दर शुक्रवारी साहित्यमैफल मुंबई : गेल्या ४५ वर्षांत अनेक वाचकाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या ‘ग्रंथाली’ने एक मे २०२० अर्थात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र दिनापासून ‘साहित्याच्या पारावर’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. ही साहित्याची मैफल वर्षभर दर शुक्रवारी ‘ग्रंथाली’च्या फेसबुक पेजवर रंगणार आहे. प्रत्येक मैफलीत दोन साहित्यिक आपल्या साहित्याबद्दल संवाद साधणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language